|
|
|
| Abstract : |
| नाटक हा स्वयंपूर्ण वाड्मय प्रकार आहे. त्याच्या रचनेची काही विशिस्ट पध्दत आहे. कथा, कादंबरी आणि कविता याप्रमाणेच कादंबरी हा लोकपिय असा हा वाड्मय प्रकार आहे. नाटक लिहिताना नाटककाराला वाचक आणि प्रेक्षक या दोन्ही दृष्टीने विचार करावा लागतो. काळाच्या ओघात नाटकाच्या स्वरूपात बदल होत गेला आहे. मराठी नाटयवाड्मयाचा दीडषे-पावणेदोनषे वर्षांचा इतिहास आहे. महाराष्ट्रच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात जसजशी स्थित्यंतरे झालीत, तसतशी मराठी नाटयवाड्मयात देखील स्थित्यंतरे घडून आलीत.. |
| If you want to review this article please contact us at ayisrj2011@gmail.com |